Afghanistan Winning Fourth Match An Unprecedented Performance … – ABP Majha

By: एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क | Updated at : 03 Nov 2023 07:59 PM (IST)
Edited By: परशराम पाटील
Netherlands vs Afghanistan
लखनौ : वर्ल्डकपच्या इतिहासातील वर्ल्डकपच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी करत असलेला अफगाणिस्तानने आज नेदरलँडला सुद्धा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे चौथ्या विजयाची नोंद करत वर्ल्डकपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. विश्वविजेती टीम वर्ल्डकपमध्ये चाचपडत असताना अफगाण टीमने केलेली कामगिरी निश्चितच त्यांच्या देशासाठी आनंद देणारी आहे.
This World Cup campaign will be written in golden letters in Afghanistan history. pic.twitter.com/Br0jC7VAMe

नेदरलँडला 179 धावांत गुंडाळल्यानंतर तेच आव्हान जवळपास सहाच्या सरासरीने गाठत अफगाणिस्तान चौथ्या विजयाची नोंद केली. रहमत शहाने 52 धावांची खेळी केली. कर्णधार हशमतुल्लाहने साजेशी कामगिरी करत नाबाद 56 धावा केल्या, अझमतुल्लाह 31 धावांवर नाबाद राहिला. 

AFGHANISTAN HAVE REPLACED PAKISTAN AT NO.5 IN POINTS TABLE…!!!!

4th victory in this World Cup for Afghanistan, they’re a super team. pic.twitter.com/tyVCz5Canf

नेदरलँडने टाॅस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकाली, पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसल्यानंतर नेदरलँडने 2 बाद 92 अशी मजल मारली होती, पण त्यांचा डाव तेथून कोलमडून 35 षटकात 8 बाद 152 असा कोलमडला. अफगाणच्या नियंत्रित माऱ्यासमोर नेदरलँडचे फलंदाज चाचपडताना दिसून आले. 
Most wins by the Asian teams in World Cup 2023:

India – 7 wins from 7 games.
Afghanistan – 4 wins from 7 games.
Pakistan – 3 wins from 7 games.
Sri Lanka – 2 wins from 7 games.
Bangladesh – 1 win from 7 games. pic.twitter.com/GlMVaP59jG

मॅक्स ओ’डॉड, वेस्ली बरेसी, कॉलिन एकरमन यांनी चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. एंजेलब्रेक्टने अर्धशतक करत डाव सावरला. तब्बल चार फलंदाज रन आऊट झाल्याने नेदरलँडला झटका बसला. अखेर त्यांचा डाव 46.3 षटकात 179 धावांवर आटोपला. नबीने तीन विकेट घेतल्या, तर नूर अहमदने दोन विकेट घेतल्या. मुजीबला एक विकेट मिळाली. 
AFGANISTAN MOVES TO 5th IN THE POINTS TABLE….!!!! 🇦🇫

– They have over taken Pakistan with 4 wins from 7 games. pic.twitter.com/QohENWK1Ty

अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. आज नेदरलँडला पाणी पाजून विजयाचा चौकार मारला आहे. 
इतर महत्वाच्या बातम्या 
Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तानने कोहलीचा ‘विराट’ फॉर्म्युला स्वीकारला अन् विजयाचा मार्गही मोकळा केला!
Champions Trophy 2025 : अफगाण टीमची वर्ल्डकपमध्ये विजयी हॅट्ट्रिक अन् नशिबाचं दार उघडलं! मिळालं आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठं रिटर्न ‘गिफ्ट’
Afghanistan Captain Hashmatullah Shahidi : माझी आई तीन महिन्यांपूर्वी गेली, देशात निर्वासितांचा जगण्याशी संघर्ष, हा विजय त्यांनाच समर्पित; अफगाण कॅप्टनला भावना अनावर
World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानचा विजयी चौकार अन् पाँईट टेबलमध्येही सर्जिकल स्ट्राईक! तीन विश्वविजेत्या टीमना तगडा हादरा
Saudi Arabia : फुटबाॅलनंतर आयपीएलमध्ये सौदी अरेबिया गुंतवणुकीस तयार; आकडा पाहून चक्कर येण्याची वेळ!
Delhi Earthquake : दिल्ली – एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळमध्ये केंद्र तर 6.4 रिश्टर स्केलची तीव्रता
Bhupesh Baghel : महादेव बेटिंग अॅप प्रकरणी मोठा खुलासा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी दिल्याचा ईडीचा दावा
महाविकास आघाडीचा ‘तो’ निर्णय का रद्द केला? उच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला सवाल, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
Urfi Javed :उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडीओ आला अंगलट, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हाही दाखल
Eknath Shinde : अंतरवालीतील शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री, सभास्थानामुळे नुकसान झालेल्या 441शेतकऱ्यांना 32 लाखांची भरपाई

source

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Join Whatsapp Group!
Scan the code